अजिबात कळली नाही. अर्थ स्पष्ट करून सांगाल का?

मी प्रयत्न केला; पण दूध-भात-भेंडीची भाजी, आग आणि नरडीचा घोट यांचा परस्परसंबंध स्पष्ट होत नाही.

हे मुक्तक आहे? छंदमुक्त कविता वाटते. ज़ाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.

उद्याही तेच खाई'न' हवे ना? चूभूद्याघ्या

(मतिमंद)चक्रपाणि