तात्या, संवादिनीताई, सातीताई, शीलाताई, विश्वमोहीनीताई व चक्रपाणिजी धन्यवाद !
शीलाताई आपण सुचवलेले बदल फारच छान आहेत. मी कुणाकडूनही मार्गदर्शन घेण्यास सदैव तयार आहे. माझ्याकडे एक डिक्शनरी आहे आणि त्यात एक शब्द नाही आणि तो म्हणजे 'इगो'. फारच थोड्या लोकांकडे असते म्हणे ही डिक्शनरी ! धन्यवाद !
अभिजित