जयंतराव,
सुंदर गझल...
मतला आवडला. सगळेच शेर सुंदर झाले आहेत.
सूर्य का गावात माझ्या येत नाही?
- हा शेर विशेष आवडला. मक्ताही सुंदर...

चोखंदळबुवांसाठी मुद्दाम सांगावंसं वाटतं -
भागली नाहीच तृष्णा काल माझी
या ओळीनंतर आल्यामुळे 'काय दोस्ता' हे मला तरी अजिबात भरीचं वाटत नाही बुवा!

- कुमार