वैभव,
सुंदर गझल.
'छोटी बहर की ग़ज़ल' असूनही कुठेही त्रोटक/अपुरी वाटत नाही.
मात्र कोरे पत्र होते .... सुंदर
शेवटी परकेच आले
सोयरे इतरत्र होते... वा! हा शेर सर्वांत आवडला.
माझ्या सारखा... या गझलेतला एक (विरुद्धार्थी) शेर आठवला..
वृत्त कळता तेच आले धावुनी
दोष ज्यांना देत होतो सारखा...
- कुमार