कारकूनपंत,

सासवांचे सत्र होते
लाटणे सर्वत्र होते

सोंगटीचा छंद मजला
कोठडीचे छत्र होते

जोडले एका ठिकाणी
फाटले इतरत्र होते!
हे तिन्ही शेर अप्रतिम... तिसरा शेर अगदी हृदयस्पर्शी आहे.
- कुमार