शिवश्री,
का मला मी टाळतो आहे कधीचा?एवढा का जाच आहे ज़िंदगीचा?... मतला आवडला.
शोध एखादा टिकाऊ रंग आता,रंग मेंदीचा कुठे त्या लायकीचा ? ... हा शेर सर्वांत आवडला.
'आणी' मधे णी गुरू (दीर्घ) करणं मात्र पटलं नाही!
मक्ता अप्रतिम!
- कुमार