वा 'निनावी',
श्वासांची लड उलगडते.. सुंदर, अप्रतिम!

आतातर आठवणीही भासतात परक्या साऱ्या
आल्याच कधी सामोऱ्या, तर पाहुन मी गडबडते
..

हा शेरही खूप आवडला. 'पाहुन' थोडं खटकलं मात्र. तर धांदल माझी उडते  असं केलं तर?

वृत्त तसं सुरुवातीला अंगवळणी पडायला अवघड वाटलं; पण नंतर आवडलं.

- कुमार