नमस्कार सुहासिनी,

लिखाळ,
"कोठल्या अज्ञानाबद्दल आपण बोलत आहात ते समजलेच नाही."
मी अज्ञान अशासाठी म्हटले की जे प्रसंगाला धरून नाही, (यात प्रियाली यांच्या चर्चेचा प्रस्तावाचा समावेश नाही - खरंच- भेकड पणाने म्हणत नाही)  त्यावर लिहीत बसणं हा मला अज्ञानाचा प्रकार वाटला.

बरं ठीक आहे.

प्रसंगाला धरून काय आहे आणि नाही हा समज व्यक्तिसापेक्ष असावा.
आपला,
लिखाळ.