कथा आवडली.
दुसऱ्या जन्मीही स्वभाव न बदललेली माधवी, सॅम सारखाच आनंद आणि पुन्हा होऊ घातलेला प्रेमाचा त्रिकोण.

मांडणी आणि ओघ आवडला.
शुभेच्छा,
--लिखाळ.