नितीन - सा. न. वि. वि.
हे अद्भुत चित्र प्रसिद्ध करा... मग बोलू या!
तोवर -- आणि नंतरही पक्की खात्री पटेपर्यंत हे सगळी थापेबाजीच वाटते.
आपल्याला या प्रतिसादाचा राग आला तर दांभिकतेची किंवा मूर्खपणाची खात्रीच पटली. नाही आला आणि समोरील मागणीतील तथ्य समजले तर जरूर पुढील पावले टाका... वाट पाहतो.