हा लेख त्यामानाने बरा वाटला म्हणजे काही भाग कंटाळवाणा वाटला, असो आम्ही वाचत आहोत, लिखाण चालु राहु दे.

आणि तु ओरकुट जोईन करुन अजुनही लोगिन मात्र करत नाही, तिथे फ़क्त तुझा ई-मेल आयडी टाईप करुन परवलीचा शब्द टाईप कर.

आता फ़क्त हात जोडायचे बाकी राहीले आहेत.  ओरकुट वर या म्हणजे झालं.

प्रथमेश.