जरूर नानासाहेब. खरे तर मराठी, इंग्रजी किंवा फ्रेंचसारख्या भाषांपेक्षा खूपच सोपी. बहुतेकवेळा जसा उच्चार तसे लिहायचे. आणितला 'णि' ऱ्ह्स्व आहे.