अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती                         

पाखरे येती !!!!!!!!

 

शेवट खुप आवडला, कुठल्याही सहलीचा निरोप असाच खिन्न मनाने घ्यावा लागतो आणि पाठी रहातात त्या केवळ आठवणी.

(शालेय सहलीची खुप आठवण आली. आणि  आठवलं बसमध्ये त्यावेळी चालु असलेले "चांदनी राते" हे गाणं)

 

प्रथमेश.