मुबईकर असहाय आहे कि शूर, ह्या विषयी पुरेशी चकमक 'मनोगती'वर झडली आहे. असहायता हि शौऱ्याची एक बाजु आहे, अस कुठेस वाचण्यात आले.
ह्या विधानात काडीच हि तथ्य नाही. जीव वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न (प्रसगी हल्ला) आणि शूरपणा ह्यात झालेली ती गल्लत आहे.
शेकडो गनिमावर चालुन जाणारे ते सात मराठी वीर आठवा...आता कल्पानाकरा कि तुम्ही त्यातले आठवे आहात.....तुमची कल्पना शक्ति पुरेशी चागली असेल तर तुम्हाला तुमची जागा कळुन येईल.