प्रियाली,
कथा खूपच हळवी आहे. बिचारा प्रशांत! त्याच्याबद्दल वाईट वाटते.

प्रेक्षणीय स्थळी काढलेले अमेरिकेचे चकचकीत फोटो पाहून इथे कराव्या लागणाऱ्या कष्टांची कुणालाच कल्पना येत नाही. स्वच्छंदी आयुष्य भोगायला मिळत एवढंच दिसत त्याच्या मागचा एकटेपणा जाणवत नाही. भरभक्कम पगाराचा आकडा दिसतो पण त्या पैशाला फुटणारे खर्चाचे अमाप पाय दिसत नाहीत.

हे अगदी मनापासून पटले बघ.
अंजू