शेकडो गनिमावर चालुन जाणारे ते सात मराठी वीर आठवा...आता कल्पानाकरा कि तुम्ही त्यातले आठवे आहात.....तुमची कल्पना शक्ति पुरेशी चागली असेल तर तुम्हाला तुमची जागा कळुन येईल.
इतिहासातून वर्तमानात या. (हा सल्ला सर्वांनाच, केवळ आपल्याला नाही)
असो. देशपांड्यांची कविता वाचा.