तुमचा विश्वास नाही, म्हणून झालेली घटना खोटी होत नाही..मला तसा खोटा डिजीटल फोटो तयार करता येणे अवघड नाही..पण येथे आलेला अनुभव सांगणे अपेक्षीत आहे..तुमच्या कोणाच्या तिरकस बोलणे, टोमणे, सत्य - असत्य इत्यादी वाद अपेक्षीत नाही.