गझलेत भावनांचा लोभस अविष्कार आहे...पण ३ ऱ्या व ४थ्या शेराच्या पहिल्या ओळीत दोन मात्रा कमी वाटतात, त्यामुळे वाचताना खटकतात,
हात हे उरलेत बाकी द्यायचे,पण.... असे चालु शकते का?
काळजाला हे कसे भिडले न गाणे?..असे केले तर?
शेवटचा शेर..पहिली ओळ ...रे ऊन्हा, देऊ अता मी, काय तुजला? .. अशी केली तर जास्त प्रवाही वाटेल असे वाटते...(चु,भु,द्या, घ्या.)
-मानस६