खरं सांगते -

मागच्या वेळी मुंबई विमानतळावर पासपोर्ट तपासणारा पोलीस माझ्याकडे चक्क पाहून, स्मितहास्य वगैरे करून - "वेलकम" म्हणाला होता.

अदभुत वाटली तरी अगदी सत्य घटना आहे ही! ही ही ही !

(हे मात्र हलकेच घ्या).

- कोंबडी