माझी इच्छा होती पण बहूदा फ़ार प्रबळ नसावी.

चुलत बहीणीची सुद्धा इच्छा होती, परिक्षा सुद्धा दिल्या पण विमानदळाच्या शेवटच्या चाचणीत अनुत्तिर्ण झाली. मग तिचं लग्न झालं आणि ती संसारात रुळली.

मी माझ्या अपत्यांना कुठल्याही क्षेत्रात जाण्यापासून अडविणार नाही, असं माझ सद्यस्थितीतल मत आहे.

सैनिकांच्या अडचणी जाणवतात, पण काय करता येण्या सारख आहे? ते आयुष्य तसच असाव. माहीत नाही.