तुमच्या कोणाच्या तिरकस बोलणे, टोमणे, सत्य - असत्य इत्यादी वाद अपेक्षीत नाही.
अहो, चर्चा या सदरात विषय मांडलात, मग तुम्हाला अपेक्षित आहे तरी काय?
सगळ्यांनी 'वा, वा, काय थोर तुमचे महाराज आणि काय थोर तुम्ही....' असे म्हणणे?
तेही जमेल म्हणा, पण त्यासाठी 'मनोगत' वर राहून जरा तपश्चर्या करावी लागेल. लागल्यास एखाद्या जाणकार महाराजांचा सल्ला घ्या, काय?