कवितेतल्या "मी"चे 'विचार' प्रातिनिधिक असतील तर -
द्वेष आणि असहिष्णुता यांच्यावर आधारित, नरडीचा घोट घ्यायला प्रवृत्त करणारी विचारसरणी फार काळ टिकत नाही. साम्यवाद जगांतून हद्दपार व्हायच्या मार्गावर आहे.