एकदम 'राम राम मंडळी' अशी सुरुवात बघून तात्यांचा प्रस्ताव आहे असं समजून वाचला आणि थोडासा गोंधळलो पण नंतर प्रकार लक्षात आला..

प्रस्तावाबाबत एकलव्या आणि संजोप राव ह्यांच्या विचारांशी सहमत!