विचारांची कुवत म्हणजेच विचार.
विचार दारिद्र्य, विचार क्षमता आदि विचार प्रवृत्ती मधील तूट ही तुमच्या ताब्यातील आहे. शारिरीक अथवा आर्थिक कुवत (क्षमता) ही आपल्या ताब्यात नसते. तेव्हा त्याच्यावर टीका करणे अयोग्य आहे. पण विचार प्रवृत्तिमधील दिसलेले दोष दाखविण्यात वावगे ते काय?