महेशराव, लिट्टे ही हिंदू दहशतवादी संघटना आहे असे मी म्हटलेले नाही किंवा तसा शोधदेखील घरबसल्या लावलेला नाही. पाश्चात्य राष्ट्रांनी तसे घोषित केल्याचे मी वाचलेले आठवते, आणि त्याचा लगोलग निषेधदेखील केला गेला एवढेच मला सांगायचे आहे.