तुषार,
खरं तर कवी मन फ़ार सुंदर असतं,बाह्यस्वरुपी दिसणारी सुंदरता सामांन्यानाही सहज डोळ्यांनी दिसते पण भावुक =कवी लेखक यांना ना एक खास वेगळी दृष्टि (नजर=फ़क्त पहाणे ही क्रिया नव्हे,)असते,तेव्हा जर तुम्ही कवी असाल(इथे कवीता लिहिलि म्हणुन)तर प्रियाली म्हणते ते परत न घडो हे जे तुम्ही शेवटल्या कडव्यात लिहिले आहे त्याचा नीट विचार करा. सौंदर्याची व्याख्या समजून घ्या.
ही फ़ार साध्या भाषेतली समज आहे.
शीला.