अमित,
वर्णन वास्तव आहे.
नाइलाजास्तव पोटाची खळगी भरावयासाठी मुंबईकराला कितिहि भयप्रद वातावरण असेल तरी घराबाहेर पडावेच लागते.तो काही फ़ार मोठा शूरवीर वगैरे काही नाही फ़क्त जिवंत राहीलो तर घरच्यांचा नाहीतर बेवारशी मृतदेह.....ओळख नाही पटली तर...हे आजचे आमचे खरे वास्तव आहे.आणि या राजकारण्यांचा निब्बरपणा......!!!!!!
शीला