तुषार,

कविता समयोचित, उद्विग्नता प्रकट करणारी आहे.

आवडली.

मी मुंबईकर आहे अन नोकरी करते

तेव्हा अधिक काय लिहू खंबीरपणे उभे रहाण्याबाबत...?

शीला.