* सुमारे ५५०० मनोगतींपैकी या पीढीतील किती जणांचे जवळचे नातेवाईक सैन्यात भरती आहेत?
* किती जण आपल्या मुलांना सैन्यात पाठवण्यास उत्सुक आहेत?


माझे दोन भाचे सैन्यात आहेत, आणि माझा पुतण्या सैन्यात भरती होणार आहे,
मी स्वतः( लहानणी अपघातात बोट तुटल्यामुळे) सैन्यात भरती होऊ शकलो नाही. याचे वाईट वाटते.

माझ्या गावा शेजारी 'अपशिंगे' नावाचं गावं आहे ( सातारा जिल्ह्यात)
त्या गावातली प्रत्येक घरातली एकतरी व्यक्ती सैन्यात आहे.  या गावाची ती परंपरा आहे आणी त्या गावाला याचा अभिमान आहे.

(साताऱ्याचा) अजय