प्रियालीताई माफ करा मनाने देता आला तरी संगणकाने मला अजूनही दुवा देता येत नाही. तसेच नेमक्या एखाद्या प्रतिसादाखाली आपला प्रतिसाद कसा द्यावा हे ही कुणी सांगितले तर मी दुवा देईनच ( मनाने !).

(अडाणी) अभिजित