बऱ्याच जणांचा सुर अविश्वास, अंधश्रद्ध इत्यादी कारणांनी दिसतो आहे.
काहीच 'मला अनुभव आला नाही म्हणजे ती गोष्ट जगातच नाही' असा सुर दिसतो!
मला सुद्धा भोंदू, फसवे, स्त्रीलंपट असे लोक मिळाले. ह्याचा अर्थ मी सर्वांनाच दोष द्यायचा का?
खूप वर्षापूर्वी माझ्या वाचनात एक पुस्तक आले होते - 'एका योग्याची आत्मकथा' ह्याचे लेखक स्वामी परमहंस योगानंद आहेत. (Autobiography of a Yogi)
ह्यात त्यांनी अनेक आश्चर्यकारक घटना लिहिलेल्या आहेत.
फक्त वाद, टोमणे, तर्क, अंदाज ईत्यादीत वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टी पेक्षा ह्या पुस्तक वाचनाने थोडी कल्पना येईल..