आपला गैरसमज झाला आहे.मी आपले मत टिंगल म्हणून घेत नाही. मला फक्त म्हणायचे की, श्री परमहंस योगानंदांनी छायाचित्रा व्यतिरिक्त इतर बऱ्याच आश्चर्यकारक घटना लिहिलेल्या आहेत.तसेच मी आपल्याला धन्यवाद सुद्धा दिले आहेत.आपला गैरसमज झाल्या बद्दल क्षमस्व!