तसेच नेमक्या एखाद्या प्रतिसादाखाली आपला प्रतिसाद कसा द्यावा हे ही कुणी सांगितले तर

ज्या प्रतिसादाला प्रतिसाद द्यायचा आहे, तो प्रतिसाद उघडल्यावर उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या ह्या चित्रावर टिचकी मारावी.

प्रियालीताई, "तुमच्या आमच्या साठी कुणी" शोधा म्हणजे सापडेल.