ईशा,
प्रतिसाद द्यायला उशिर झाला पण एकंदरीतच खूप आवडल्या तुमच्या आठवणी. काहीकाही ठिकाणी तर अगदी मी स्वतःच तिथे तो प्रसंग अनुभवते आहे इतका जिवंतपणा जाणवला तुमच्या लिखाणात. प्रकटन करण्याची खूपच छान आहे तुमची पद्धत. तुमचे आणखीन लिखाण वाचायला खूप आवडेल.