मानस६, माझे डोळे उघडल्याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे.
शाळेत असताना नीट समजलेला व्याकराणाचा भाग अजूनही माझ्या लक्षात असल्यासारखे वाटत होते, पण आपल्या सडेतोड व रोकठोक प्रतिसादाने त्याच्या उजळणीची गरज असल्याची जाणीव मला झाली.
पुनःश्च धन्यवाद......(चू.भू. द्या. घ्या.)
आ. ओशाळलेला स्वप्निल...