म्हणूनही सुकू दिली न ओल अंतरातलीचुकून पानपान आठवातले गळायचेतुझ्याविना इतस्तत:, इतस्तत: फिरायचेजगास त्रास द्यायचा, स्वत:सही छळायचेअजाणतेपणी मला कुणी हळू खुडेल का?असेच एकटे किती कुवार दर्वळायचे?
छान आहे.
पण मक्ता कळला नाही.