आत्ताच दोन्ही भाग वाचले. एकदम झकास झाले आहेत. पुढचे भाग कधी वाचेन असं झालं आहे. लवकर प्रसिद्ध करा पुढचे भाग..