वरील सर्व मुद्दे पूर्णपणे पटले. पण कोणत्याही घटनेचे स्पष्टीकरण आपल्या डोक्याला ताण न देता मिळावे ही अपेक्षा झाली की असेच होणार.