एक खुलासा करतो. '...कोणी वाचणार नाही' यापुढे "ह. घ्या." लिहायचे राहिले. त्यामुळे त्या वाक्याला भलताच अर्थ आला. मनोगतींच्या रसिकतेबद्दल कोणतीही शंका घ्यायची नव्हती.

रसग्रहणाबद्दल एक दोन प्रतिसाद उत्साहवर्धक आहेत म्हणून त्याबद्दल इथे आश्वासन देतो. (भोगा आपल्या कर्माची फळे). परंतु या कथेला असलेल्या वेगवेगळ्या परिमाणांमध्ये प्राधान्यक्रम कसा ठरवावा आणि एका लहान लेखाच्या मर्यादेत सर्व कसे बसवावे ही एक समस्या आहे. त्यामुळे कदाचित थोडा वेळ लागेल.

सर्व प्रतिसाद-दात्यांचे मनःपूर्वक आभार.

-विचक्षण