ज्यामुळे आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव होते व जे आपल्यावर नेहमी सत्ता गाजवते त्या मनाला भौतिक अस्तित्व नाही. आपल्या अस्तित्वाचे कारण मन आपणांस दिसत नाही हा मला सर्वात मोठा चमत्कार वाटतो व मनोव्यापराबद्दल तर बोलावयासच नको ! पण बाकी चमत्काराचा अनुभव नाही. पण संतांचे अनुभव सर्वच खोटे असतील असे वाटत नाही तसेच असे अनुभव जगात सर्वत्र आढळतात. 

अवांतर- माझ्या वागण्याला मात्र अनेक जण चमत्कारीक म्हणताना पाहीले आहे.