आपल्याला फोटो आणणे तितकेसे सोपे नसले तरी तो लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न करा.

त्या बाबांचे नाव प्रसिद्ध करा, त्यांच्या बाबतीत अशा घटना वारंवार घडल्या का ते सांगा. ते सध्या कोठे असतात.

गुरुद्वाराचे नाव काय, टेकडी नक्की कुठली.

आपली माहिती विश्वास ठेवण्यास फारच अपुरी आहे.