माझे विचार लागलेले दिसतात!

दुसऱ्याला दोष देणे सोपे असते, पण आपले दोष दाखवले की अहंकार जागा होतो.

दुसऱ्याला उपदेश करण्या आधी स्वतः सुधारा.

तुम्ही नास्तिक आहात तर, तुमचे विचार दुसऱ्यांवर लादू नका.

नुसती आदळ आपट करून तुमचे म्हणणे खरे होत नाही..