मी आंधळेपणाने विश्वास ठेवतो असे तुमचे म्हणणे आहे. ते खोटे ही असू शकते. - हा तुमचा फाजील आत्मविश्वास आहे. तुमच्याच भाषेत, तुमच्याच मर्कटलीला..
ज्ञानेश्वर महाराजांनी बुवांवर आणी त्यांच्या भंपक पणावर विश्वास ठेवा असे सांगितले नाही. पण हा सगळा भंपकपणा आहे ही तुमची अंधश्रद्धच आहे.