व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवुन केलेली निर्मीती असल्याने त्याची किंमत वसुल करणे ... हा मुख्य हेतु असुन त्या निर्मीतीला ते मान्य आहे का ..
किंवा त्याचं लेकरु म्हणुन मी सुखात आहे का... याचा विचार त्याने केलेला नाहीये
खरं तर लिहीताना ही कविता परमेश्वराशी संवाद या अर्थाने लिहीलेली आहे.....