प्रसाद,
शिल्पकार, घरकुल, आणि अंतरा ह्या गज़ला आवडल्या‌. शिल्पकार आणि अंतरा याआधी मायबोलीवर वाचल्याचे आठवते.
मी एकटाच गातो या उत्सवात माझ्या
माझ्याच गायकीवर माझी मदार आता

वा! अशाच उत्तमोत्तम रचना इथे लिहीत चला.

मिलिंद