जाता जाता आपल्या मताच्या पिंका टाकून धूळ उडवण्याच्या अशा प्रयत्नाना प्रतिसाद देणे म्हणजे त्यांना प्रोत्साहन दिल्यासारखेच आहे. अशा खुळचट विचारांकडे आता दुर्लक्ष करावे, हेच बरे.