खूप वेळ ऊंच आकाशात पहिलं की -

डोळ्यात ढग जमा होतात !

थोडं जमिनीकडही पहावं !!  

---'साध्याही शब्दात ही किती आशय मोठा आढळे'
जयन्ता५२