चित्तरन्जनजी..

गज़ल खुपच सुरेख आहे. आपल्याकडूनच ऐकली आहे यापूर्वी.
आणि ही लिहिण्यामागील "प्रेरणा" माहीत असल्यामुळे अधिकच प्रभावी वाटली..
आपल्या भेटीची आठवण झाली.. (आठवले का मी कोण ते ??)

कितीकदा निघायचो घराकडेच जायला
तुझ्याकडेच पाय नेमके कसे वळायचे?

सुंदर...

निसर्ग..