रोज सिमेवर पहारा करणाऱ्या आपल्या सैनिकांच्या कुटुंबियांना मिळ्णाऱ्या सवलतींबाबद विचार करण्यापेक्षा, एखादे कुटुंब आपल्या घरातील सैनिक सुपूत्राला गमावते त्या माझ्यामते सवलतींपेक्षा त्या कुटुंबाला रोजगार मिळावा या गोष्टीचा जास्त विचार करण्यात यावा.
बाकी भ्रष्टाचार हा सगळीकडे आहेच.