तुम्ही फ़ार करड्या नजरेच्या चर्चाप्रवर्तक आहात म्हणून ही भीती. हाटोना[हा टोमणा नाही].

विषयांतर म्हणून स्पष्ट केलेले मुद्दे आणि टोमणा दोघांनाही माझी हरकत नाही.

मूळ मुद्द्याला उत्तर द्यायचे सोडून आपलीच घोडी दामटवण्यापेक्षा उत्तरे देउन झाल्यावर विचार प्रकटन लाखमोलाचे. [हाटोआ, पण आपल्याला नाही]

सर्वांनी ह. घ्या.